सायबर वाल्यांच्या लुटीला आळा घालण्यासाठी हि वेबसाईट बनवलेली आहे. या वेबसाईट वरून आपल्याला आपला कुठलाही ऑनलाईन फॉर्म हा फक्त २० रुपयात भरून मिळणार आहे .जर आपण आमची सेवा जास्त वापरली तर आपल्याला त्यात ऑफर हि मिळतील तसेच ६ महिन्या पेक्षा जास्त आमची मेंबरशिप वापरलेली असल्याला आपल्याला.फॉर्म चे चलन भरण्यासाठी आमच्या कडून कर्ज रुपात मदत केली जाईल ते आपण पुढील २ हप्त्यात फेडू शकता याने पैसे नसताना आपल्याला आपला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे म्हणजे आता कुठलीच लुट नाही व वेळेत आणि पैसे नसताना हि आपला फॉर्म भरला जाईल.आपल्याला फक्त नोंदणी करायची आहे. नंतर आपल्याला whatsapp मोफत नोकरीच्या उपडेटस देण्यात येतील तसेच आपला फॉर्म सोफ्टवेअर द्वारे भरला जाणार असल्याने आपल्याला जास्त वाट पाहण्याची गरज नाही.धन्यवाद
Google सर्वर चा वापरत करत असल्याने हे पूर्ण पने गुगल च्या सुरक्षिततेखाली आहे .तसेच पैशाचा कुठलाही फोन आम्ही करत नसून आपल्याला पैसे स्वतः आमच्या वेबसाईट वर पेड करायचे आहेत.
फॉर्म पूर्ण पने सोफ्टवेअर द्वारे भरला जात असल्याने आपण दिलेली माहिती जशीच्या तशी आपल्या कुठल्याही फॉर्म वर येणार असून आपण नोंदणीच्या वेळी दिलेली माहिती बरोबर असल्यास फॉर्म वरील माहिती ९९.९९ % बरोबर असणार आहे.
फॉर्म चे चलन हे आपल्याला ATM,PHONE PE,GOOGLE PE,PAYTM,BHIM इत्यादी द्वारे करता येणार असून फॉर्म भरताना चलन असल्यास २० रुपये + चलनाची रक्कम + बँक ट्रान्स्फर फी अशी एकूण रक्कम आपल्याला टाकायची आहे फी नसल्यास आपल्याला सरळ २० रुपयाचे पेयमेंट करायचे आहे.
१.२० रुपयात फॉर्म भरून मिळेल २.फॉर्म भरण्यासाठी कर्ज मिळेल ३.घरी बसून सुविधा घेता येणार आहे .४.मोफत मोबाईल अपडेट मिळणार आहे.५.आपल्याला व्यवसाय करण्यासाठी पोर्टल ID मिळेल .
हे आहेत आमचे सर्व सहकारी
नवीन येणारे सर्व अपडेट येथे पाहावयास मिळतील.
शिक्षण केंद्र करंजाळी एस.एन.एल. टॉवर शेजारी